अत्यंत महत्वाचे: पुस्तक मागवल्यास या पुस्तकांच्या ५ प्रति एका ऑर्डर मध्ये येणार आहेत. - पार्सल आणि इंडियन पोस्ट च्या अडचणी विचारात घेऊन. (तुम्ही ५ मित्र गोळा करून एकत्रित ऑर्डर देऊ शकता.)
सदर पुस्तक हे आपल्याला गट ब व क मुख्य परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या मुद्दयांना नोट्स स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे.
या विषयातील मुख्य परीक्षेला असणारे सर्व घटक यात कव्हर केले गेले आहेत.
या पुस्तकाची किंमत त्याच्या छपाई किमतीच्या बरोबरीने ठेवली आहे कारण ते आपल्याला सहजरित्या उपलब्ध व्हावे हि आमची अपेक्षा आहे.